दहावी पास सरकारी नोकरी 2022 । ITBP Recruitment 2022 : ITBP मध्ये Constable पदासाठी भरती ,१०८ पदे ,जाणून घ्या अधिक माहिती !

 

दहावी पास सरकारी नोकरी 2022

दहावी पास सरकारी नोकरी 2022 (ITBP Recruitment 2022)  
: ndo-Tibetan Border Police Force (ITBP) मध्ये  ने कॉन्स्टेबल (पायनियर) रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे जर आपण देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी सुवर्ण संधि आहे . आपण अधिक माहिती जाणून घ्या आणि  ITBP मध्ये  Constable पदासाठी अर्ज आरू शकतात . 

ऑनलाइन अर्ज करण्यास 19-08-2022 पासून सुरवात होत आहे तर  ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि शुल्क भरण्याची तारीख ही  17-09-2022 असणार आहे . 

वयोमर्यादा (17-09-2022 रोजी)

किमान वयोमर्यादा: 18 वर्षे

कमाल वयोमर्यादा: 23 वर्षे


पात्रता- अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दहावी पास किंवा समकक्ष असणे गरजेचे आहे  रिक्त पदांचा तपशील असा आहे ,

Carpenter- 56 पदे 

Mason- 31 पदे 

Plumber- 21 पदे 

अधिकृत नॉटिफिकेशन साठी क्लिक करा 

 

Mahesh Raut

Mahesh Raut is the founder of ITECH Marathi. He started his website on January 26, 2021 while studying at the same college in Karjat.

Post a Comment

Previous Post Next Post