मला नोकरी पाहिजे amravati : अमरावती जिल्हा न्यायालयात नोकरीची संधी पगार १५,०००-४७६००, इथे करा अर्ज !

Job in Amravati : अमरावती जिल्हा न्यायालयात नोकरीची संधी पगार १५,०००-४७६००, इथे करा अर्ज !
Job in Amravati

Job in Amravati:
अमरावती जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील "सफाईगार" या पदाकरीता सुधारीत वेतन संरचनेत वेतनस्तर एम-१ रुपये १५,०००-४७६००/- व अधिक नियमानुसार दे भत्ते या वेतनश्रेणीत पात्र उमेदवाराकडून ०५ उमेदवाराची निवडसुची आणि ०५ उमेदवारांची प्रतिक्षासुची अशी एकुण १० उमेदवारांची निवडसुची/प्रतिक्षासुची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.मला नोकरी पाहिजे amravati

विस्तृत जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय, अमरावतीचे अधिकृत संकेतस्थळ https://districts.ccouts.gov.in/amravati वर दिनांक ११/०७/२०२२. दुपारी १२.०० वाजल्यापासुन अर्जाचा नमुना व सुचना उपलब्ध राहिल जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातच अर्ज नोंदणीकृत डाक पोच पत्राव्दारे (आर. पी. ए.डी.) किंवा शिडक सेवा (स्पिड पोस्ट) पोचपावतीसह या कार्यालयास दिनांक २५/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० पर्यंत प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जातील.

पुढील तपशिलाकरीता जिल्हा अमरावती https://districts.ccourts.gov.in/amravati या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी,

पगार - १५,०००-४७६००/
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७- ०७- २०२२
अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा 
मला नोकरी पाहिजे amravati


Mahesh Raut

Mahesh Raut is the founder of ITECH Marathi. He started his website on January 26, 2021 while studying at the same college in Karjat.

Post a Comment

Previous Post Next Post