PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ने सहाय्यक शिक्षक (मराठी आणि उर्दू) रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि उपस्थित राहू शकतात.
सहाय्यक शिक्षक (मराठी) ११७ जागा आणि सहाय्यक शिक्षक (उर्दू) २३ जाग अशी रिक्त पदे आहेत ,शैक्षणिक पात्रात हि B.Sc, B.Ed/ BA, B.Ed/ B.P.Ed (संबंधित विषय) असणे गरजेचे आहे .डायरेक्ट मुलाखत आहे ,मुलाखतीची शेवटची तारीख हि ११ जुन २०२२ आहे .अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी आपण अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकतात .