![]() |
Subordinate Service Prelims Exam 2022 |
Subordinate Service Prelims Exam 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सहाय्यक विभाग अधिकारी, रजिस्टर आणि इतर भरतीसाठी महाराष्ट्र अधीनस्थ सेवा पूर्व परीक्षा २०२२ आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.
परीक्षेसाठी लागणारी फी
सामान्य (जनरल ) उमेदवारांसाठी परीक्षा फी हि रु. ३९४/- इतकी आहे तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी: 294/ इतकी आहे . ही पेमेंट आपलीला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे .
काही महत्वाच्या तारखा आणि वयोमर्यादा
ऑनलाइन अर्ज करण्यास 25-06-2022 पासून सुरवात होत आहे . ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५-०७-२०२२ हि आहे .
किमान वयोमर्यादा: 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा: 38 वर्षे
नियमानुसार वयोमर्यादा शिथिलता लागू आहे.
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक विभाग अधिकारी, रजिस्टर आणि इतर भरतीसाठी महाराष्ट्र अधीनस्थ सेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी उमेदवारांकडे पदवी असणे आवश्यक आहे.
रिक्त जागा तपशील
क्र. पदाचे नाव एकूण
1 सहायक विभाग अधिकारी - 42 जागा
2 राज्य कर निरीक्षक- 77 जागा
3 सब रजिस्टर - 603 जागा
4 पोलीस उपनिरीक्षक- 78 जागा