कोकणातील महत्वाच्या नद्या

दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसई, काळू, उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री, जोग, जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, बाण, काजवी, मुचकुंदी, शुक, वाघोटन, देवगड, कर्ली, तेरेखोल (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

 पठारी भागातील महत्वाच्या नद्या

कृष्णा, गोदावरी, भीमा, तापी, कोयना, प्रवरा, पूर्णा, मांजरा, पैनगंगा इत्यादी. प्रमुख खाड्या

डहाणू, दातिवरे, वसई, धरमतर, रोहा, राजापूर, बाणकोट, दाभोळ, जयगड, भाट्ये, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, तेरेखोल

(उत्तरेकडून दक्षिणेकडे)

पश्चिमवाहिनी महत्वाच्या नद्या

तापी व नर्मदा या राज्यातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या होत. याशिवाय सह्य पर्वतावर उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळणाऱ्या अनेक नद्या आहेत. या अतिशय वेगवान; परंतु उथळ व कमी लांबीच्या आहेत.

Post a Comment