What is civics : नगरराज्यांच्या कारभारात भाग घेणाऱ्यांस 'नागरिक' ही संज्ञा होती. आज राज्याची भौगोलिक व्याप्ती बरीच वाढली आहे परंतु नागरिक या संज्ञेचा मूळ अर्थ तसाच राहिला आहे. तेव्हा स्थूलमानाने नागरिकाचे राज्याशी व एकंदर समाजाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र होय.

नागरिक शास्त्र ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात

नागरिक शास्त्र ला इंग्लिश मध्ये civics म्हणतात


Post a Comment