पुणेकरांमध्ये हा वडापाव खूप फेमस असून याचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर रोज संध्याकाळी गर्दी करतात. रविवारी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाष्ट्याला संतोषचे पॅटीस खवय्ये पुणेकर खात नाहीत असं क्वचितच होत असेल. आपटे रस्त्यावरील या बेकरीमध्ये खमंग गरमागरम पॅटीस मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणची वाटी केकही उत्तम असते.

Post a Comment