सभेची स्थापना चैत्रशुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके १७९२ या मुहूर्तावर २ एप्रिल १८७० या दिवशी औंध संस्थानचे पंतप्रतिनिधींच्या हस्ते झाली. 'सार्वजनिक काका' म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, त्या गणेश वासुदेव जोशी यांनी सभेच्या स्थापनेत प्रमुख भूमिका पार पाडली. सभेने अनेक सामाजिक व शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या.

Post a Comment