समाज म्हणजे काय ?

समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया कर-णाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरकियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्र्चित स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण झालेले असतात.

समाज व्यवस्था अस्तित्वात नसल्यास कोणत्या समस्या निर्माण होतील


Post a Comment