Bihar Regimental Centre : बिहार रेजिमेंटल सेंटर , मध्ये दहावी पास वर नॊकरीची संधी ! Bihar Regimental Centre : बिहार रेजिमेंटल सेंटर ,पाटणा इथे दहावीपास वर भरती होत आहेत . जर दहावी पास असाल टीआर आपण देखील इथे अर्ज करू शकतात .

रिक्त पदे - Cook, Washerman, Barber & Other – 12  पदे आहेत .

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 मे 2022 ही आहे आपण अधिक महितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकतात .

अधिकृत नोटिफिकेशन - क्लिक करा 

अधिकृत app - क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट - https://joinindianarmy.nic.in/

Mahesh Raut

Mahesh Raut is the founder of ITECH Marathi. He started his website on January 26, 2021 while studying at the same college in Karjat.

Post a Comment

Previous Post Next Post