Major Airports in Maharashtra:राज्यात मुंबई येथे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सोनेगाव (नागपूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे येथील लोहगाव विमानतळ असे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ असून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जुहू व नांदेड हे सात विमानतळ व बारामती, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व यवतमाळ हे काहीशा नगण्य वाहतुकीचे सहा विमानतळ असे १३ देशांतर्गत विमानतळ आहेत.Post a Comment