E Governance Vacancy 2022: ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी नोकरीची संधी !

E Governance Vacancy 2022: ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची Notification issued करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता .

पद – सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शैक्षणिक पात्रता - किमान शैक्षणिक अर्हता बीबीए/एमबीए, बीएसडब्लू/एमएसडब्लू किंवा पदव्युत्तर पदवीधारक अनुभव निकष - कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा - वय ४५ किंवा ४५ आतील पद प्रकार -- कंत्राटी.


पद – तांत्रिक अधिकारी किमान शैक्षणिक अर्हता- सिव्हिल इंजिनियरिंग पदविकाधारक/पदवीधारक, कृषी विद्यापिठाचा कृषी पदवीधारक, वनक्षेत्रातील पदवीधारक/कृषी विद्यापीठाचा कृषी अभियांत्रिकी पदवीधारक) तरी त्यांनी कृषी व बांधकाम विषयक सर्व प्रकारच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, मोजमाप घेणे,पर्यवेक्षण करणे अपेक्षित आहे. अनुभव निकष - कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा - वय ४५ किंवा ४५ आतील पद प्रकार -- कंत्राटी.

CISF Recruitment 2022: Head Constable 1149 जागा ,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी ,इथे करा ऑनलाइन अर्ज

पद – क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर किमान शैक्षणिक अर्हता १२ वी पास , महाराष्ट्र शासनाची एमएस-सीआईटी परीक्षा पास असणे आवश्यक , मराठी व इंग्रेजी टंकलेखन अनुक्रमे ३० व ४० शब्द प्रति मिनिट , एमआईएस चे ज्ञान असणे आवश्यक. अनुभव निकष - कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा - वय ४५ किंवा ४५ आतील पद प्रकार - कंत्राटी.

Army Bharti 2022: १० वि आणि १२वि पास उमेदवारासाठी भारतीय सैन्यात नोकरीची संधी जाणून घ्या !

कौशल्य समन्वयक पदासाठी अर्जाचा निकष: कौशल्य समन्वयक पात्रता: कोणताही पदवीधर अनुभव: किमान 3 वर्षे वय: 43 वर्षांपेक्षा कमी किंवा 43 वर्षांपर्यंत आवश्यकता: 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे. 2. उमेदवाराच्या प्रोफाइलच्या क्षेत्रात एकूण 3 वर्षांचा रोजगार आणि कौशल्य विकास. (अनिवार्य अनुभव). 3. BSW किंवा MSW सह कौशल्य विकासाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 4. मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 5. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे.

अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटीफकेशन वाचा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2022


Post a Comment