Department Of Posts Navi Mumbai Recruitment 2022:नवी मुंबई टपाल विभागमध्ये विविध पदांसाठी भरती आहे या साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता .
पदे - विमा प्रतिनिधी , विमा क्षेत्राधिकारी
पात्रता - दहावी पास , विमा कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव ,तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक .
वयोमर्यादा - १८ ते ५०
अर्ज इथे करा - Senior Superintendent, Navi Mumbai Division, Vashi Main Post Office Building, Ground Floor, Hindurao Patil Marg, Sector 16, Vashi 400703
अर्ज करण्याची शेवटची तारीख - February 18, 2022
अधिकृत नोटिफिकेशन - क्लीक करा
Bank of Maharashtra Bharti 2022: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जागांसाठी भरती
Post a Comment