c dac pune recruitment 2022: c dac pune  इथे नोकरीच्या संधी,जाणून घ्या

c dac pune recruitment 2022: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) ही एक भारतीय स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे, जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.इथे काही रिक्त जागांसाठी भरती आहे यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे .

पदे - सल्लागार 

एकूण - जागा १७

पात्रता - BE/ B. Tech / Degree/ PG (Relevant Discipline)

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18-02-2022

सविस्तर जागा पदे आणि  माहितीसाठी अधिकृत नोटीफिकेशन वाचा .

1 Comments

Post a Comment