prabodhan yug in marathi: प्रबोधन युग म्हणजे काय ? , जाणून घ्या संपूर्ण माहिती

prabodhan yug in marathi: प्रबोधन युग म्हणजे काय ? , जाणून घ्या संपूर्ण माहिती

prabodhan yug in marathi: युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात इसवीसन तेरावे शतक ते सोळावे शतक प्रबोधन मोगली शोध व धर्मसुधारणेची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. काला प्रबोधन युग असे म्हणतात.

या काळात कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले मात्र प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन नव्हते प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि जगाच्या इतिहासात नवयुग आणले.

प्रबोधनाची सुरुवात कशी झाली

योगिनी युरोपवर धर्माचा जबरदस्त पगडा होता तेराव्या शतकापासून सर्व क्षेत्रामध्ये बदल जाणवायला लागले इटली हा देश या बदलाचा केंद्रबिंदू होता. इटलीतील आशिया आणि युरोपातील देशांची व्यापार करू लागले या व्यापारामुळे इटलीमध्ये समृद्ध नगरे विकसित झाली तसेच व्यापारीवर्ग देखील उदयास आला या वर्गांना कलांचा आश्रय दिला गेला.

प्रबोधनाचे स्वरूप

वजनाचे सर्वात महत्त्वाचे मूल्य म्हणजे मानवतावाद. त्याकाळात माणसाचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल. माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे बरेवाईट योग्य-अयोग्य याचा न्यायनिवाडा करणारी विवेकबुद्धी त्यांच्याकडे असते माणसाला भावभावना इच्छा असणे हे स्वाभाविक आहे माणूस स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो अशा माणसांबद्दल नवा विश्वास निर्माण झाला माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला.

प्रबोधन ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी एक व्यापक चळवळ होती तत्वज्ञान साहित्य विज्ञान संगीत शिल्प चित्रकल स्थापत्य सारख्या क्षेत्रात तिचा आविष्कार झाला. या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या कलाकृती निर्माण झाल्या. पहिली विकसित झालेल्या प्रबोधन काळात कला आणि साहित्य तून मानवी भावभावना सुखदुःख आनंद यांचे चित्र होऊ लागले. पूर्वी पुस्तके हस्तलिखित असत इसवीसन चौदाशे पन्नास च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला त्यामुळे नवे विचार नव्या संकल्पना समाजात पर्यंत पोहोचवणे सोप्प झालं.

प्रबोधन काळात प्रगतीची कल्पना लिओनार्दो व्हिन्सी च्या उदाहरणावरून येऊ शकते अनेक कला आणि शास्त्र लिओनार्डो ला अवगत होती तो चित्रकार होता तसेच तो शिल्पकार स्थापत्य अभियंता होता त्याला संगीताची उत्तम जाण होती तो गणित तज्ञ होता कवळ शास्त्रज्ञ होता माणसाच्या बहुतेक केला व आविष्काराला मर्यादा नाहीत, अशा लिओनार्डो चरित्रावरून जाणवते.

Mahesh Raut

Mahesh Raut is the founder of ITECH Marathi. He started his website on January 26, 2021 while studying at the same college in Karjat.

Post a Comment

Previous Post Next Post