mpcb recruitment 2022:माझी वसुंधरा अभियानासाठी विविध पदांसाठी भरती ,जाणून घ्या

mpcb recruitment 2022:पर्यावरण आणण वातावरणीर्य बदल णवभागाांतगगत माझी वसुंधरा अभियानासाठी आवश्र्यक असलेली खालील पदे कंत्राटी  पध्दतीने भरण्र्यासाठी पात्र उमेदवाराांकडून ऑनलाईन अर्ग मागणवण्र्यात र्येत आहेत.अधिक तपशील खालील प्रमाणे आहे !

पदे - तज्ञ आणि सहयोगी – ६ पदे

पात्रता - पीजी (संबंधित विषय)

शेवटची तारीख - 03-02-2022

पदांविषयी अधिक सावितर जाणून घेण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन पहा .

central railway recruitment 2022: मध्य रेल्वेत (महाराष्ट्र) 2422 पदांची मेगा भरती, 10 वी, ITI उत्तीर्णांना मोठी संधी

BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दल भरती 2788 जागा ,लगेच अर्ज करा । दहावी पास सरकारी नोकरी


Post a Comment