Job Advertising 2022 : BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 10 वी उत्तीर्णांना संधी.. ३५४ जागा रिक्त, वेतन 63200 पर्यंत

Job Advertising 2022 : BRO बॉर्डर रोड


 Job Advertising 2022 : BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 10 वी उत्तीर्णांना संधी.. ३५४ जागा रिक्त, वेतन 63200 पर्यंत

एकूण जागा - ३५४

पदाचे नाव आणि जागा 

  • मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर-  ३३ जागा 
  • मेकॅनिक  - २९३ जागा 
  • ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट- १६ जागा 
  • मेस वेटर - १२ जागा 

वयो मर्यादा 

 (SC/ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे.)

अर्ज फी

सर्वसाधारण उमेदवार आणि Exservicemen सह EWS - ५०
इतर मागासवर्गीय उमेदवार- ५०
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती - फी नाही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2022

अधिकृत नोटिफिकेशन - क्लीक करा 
अधिकृत वेबसाइट - क्लिक करा 


Mahesh Raut

Mahesh Raut is the founder of ITECH Marathi. He started his website on January 26, 2021 while studying at the same college in Karjat.

Post a Comment

Previous Post Next Post