International War Line


 International War Line:साधारणपणे तारीख व वार मध्यरात्री बदलतात. प्रत्येक रेखावृत्तावर 12:00 एकाच वेळी होत नाही त्यामुळे समजा भारतात मध्यरात्र झाली तर इंग्लंडमध्ये आजच्या तारखेची संध्याकाळ असते.


प्रत्येक रेखावृत्तावर वेगवेगळ्या वेळी तारीख बदलल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वेळ 180 अंश रेखावृत्तावर बदलले जातात. खताच्या संदर्भाने आंतरराष्ट्रीय वार रेषा निश्चित केली जाते.


काही भागात ती रेषा रेखावृत त्याच्या पूर्वेस किंवा पश्चिमेस दाखवली जाते स्थानिक लोकांच्या काल मापनात फरक पडू नये म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा पूर्णपणे सागरी भागातून नेली आहे .


काल्पनिक रेषेच्या पश्चिमेकडील भागात जो दिवस किंवा वार मानला गेला असेल त्याचा नंतरचा दिवस किंवा वार या रेषेच्या पूर्व भागात मानला जातो.

CISF Recruitment 2022: Head Constable 1149 जागा ,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी ,इथे करा ऑनलाइन अर्ज

आंतरराष्ट्रीय वार रेषा चे महत्व

ती नकाशावर निश्चित करून सर्व राष्ट्रांनी तिला मान्यता दिली आहे. हीच आंतरराष्ट्रीय वाररेषा होय. ती ओलांडताना वरीलप्रमाणे वाराचा बदल करतात. या रेषेप्रमाणे न्यूझीलंड, फिजी वगैरे बेटांचे वार आशिया, ऑस्ट्रेलिया यांच्या वारांशी जुळते असतात; तर अल्यूशन, सामोआ वगैरे बेटांचे वार अमेरिकेच्या वारांशी जुळते असतात

Post a Comment