CBI Mumbai Recruitment 2022:
जागा - ४
पदे - सल्लागार
पात्रता - मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी सेवानिवृत्त असणं आबश्यक आहे.
शेवटची तारीख - २५ जानेवारी २०२२
अधिक माहितीसाठी - अधिकृत नोटिफिकेशन पहा
Tags:
Police/Defence Job