महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (#MPSC) ३० ऑक्टोबर २०२१ रोजी नियोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० सद्यस्थितीत पुढे ढकलण्यात येत आहे. या परीक्षेची सुधारित तारिख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.Jobs recruitment 


Post a Comment