महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राबविल्या जाणाऱ्या भरतीप्रक्रियांच्या जाहिराती, स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आणि पदभरतीच्या सद्यस्थितीबाबत आयोगामार्फत माहिती देण्यात आली आहे. आजपर्यंत विविध संवर्गातील १०८० पदांकरिता एकूण १०१ जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. Post a Comment