महाराष्ट्र सीईटी-सेल ने 15 सप्टेंबर 2021 रोजी MHT प्रवेशपत्र जारी केले आहे. पीसीएम ग्रुपसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार MAHACET, mahacet.org या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

डायरेक्ट लिंक  

 


Post a Comment