आरोग्य विभागातील पदभरतीची परीक्षा नव्या तारखा जाहीर ,या तारखेपासून परीक्षा सुरु - Health Department Recruitment Examination

 आरोग्य विभागातील  पदभरतीची  परीक्षा नव्या तारखा जाहीर ,या तारखेपासून परीक्षा सुरु- Health Department Recruitment Exam New Dates



आज अकरा वाजता मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील. 15 व 16 ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलत आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला नाही पुढे ढकलता आली तर 22 किंवा 23 ऑक्टोबरला परीक्षा होईल असे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post