विधानात्मक वाक्य : मी मराठी वाचतो.

प्रश्नार्थक वाक्य : तु मराठी वाचतो ?

आज्ञार्थी वाक्य : हिंदी वाचा.

उदगार वाचक वाक्य : वाह ! खूप मोठे आहे.

नकारात्मक वाक्य : मी गणित वाचत नाही .

होकारात्मक वाक्य : मी गणित सोडवतो.


रचनेवरून वाक्याचे प्रकार :

१.सरल (शुद्ध ) वाक्य : मी मराठी वाचतो एक क्रिया.

२.मिश्र वाक्य : एक वाक्य प्रधान दुसरे गौण वाक्य. उदा-तो म्हणाला कि मी पुस्तक वाचीन.

३.सयुक्त वाक्य : अनेक उपवाक्य असतात. उदा –राजू शाळेत गेला त्याने शिक्षकास विचारले आणि पेपर सोडायला बसला.

Post a Comment