Chalu ghadamodi 2021 । चालू घडामोडी दिनांक १४ ऑगस्ट २०२१
Chalu ghadamodi 2021 


Chalu ghadamodi 2021 । चालू घडामोडी दिनांक १४ ऑगस्ट २०२१

  • तालिबान्यांनी आता काबुलपासून ९० किलोमीटरवर असलेल्या लोगार प्रांतावरही ताबा मिळवला आहे.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्नाळा नागरी सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI कडून या बँकेचा परवानाच रद्द करण्यात आला आहे. कर्नाळा बँकेकडे पुरेशा ठेवी आणि ग्राहकांचे पैसे चुकते करण्यासाठीची रक्कम उरली नसल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.
  • भाजपाची जन आशीर्वाद यात्रा : २२ राज्यं, २६५ जिल्हे, २१२ मतदारसंघ, १९५६७ किमीचा प्रवास अन् १६६३ कार्यक्रम
  • तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानमध्ये लष्कर पाठवल्यास वाईट परिणाम!
  • ई-पीक पाहणी’ प्रकल्पाचा राज्यव्यापी प्रत्यक्ष वापराचा शुभारंभ

Post a Comment