यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये खालील पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत .अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पहा .
पदे - जूनियर लिपिक, सहायक कर्मचारी - ४२ जागा आहेत .
पात्रता - दहावी पास , कोणतीही पदवी
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १८/०७/२०२१
अधिकृत नोटिफिकेशन - क्लीक करा
Post a Comment