Territorial Army :इंडियन आर्मी टेरिटोरियल आर्मी भर्ती 2021 - ऑफिसर रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

 

:इंडियन आर्मी टेरिटोरियल आर्मी भर्ती

टेरिटोरियल आर्मीने (Territorial Army) अधिकारी (बिगर विभागीय) भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पद - ऑफिसर 

पात्रात - कोणतीही डिग्री 

जागा - 

अर्ज  शेवटची तारीख - १९/०८/२०२१

अधिकृत नोटिफिकेशन  - क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट - क्लिक करा 

Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Previous Post Next Post