१० वी पास सरकारी नोकरी [10th pass government job ] ची मोठी संधी आहे, Ministry of Defence साठी  मजदूर, चौकीदार, सिव्हिल मोटर ड्रायव्हर पदासाठी भरती आहे ,Mazdoor, Chowkidar, Civil Motor Driver

There is a great opportunity for 10th pass government job, there is recruitment for the post of laborer, watchman, civil motor driver for the Ministry of Defense, Mazdoor, Chowkidar, Civil Motor Driver

मिळणारे पगार [Salary]

मजूर - १८,०००

चौकीदार - १८०००

 सिव्हिल मोटर ड्रायव्हर - १९,९००

यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे २० दिवसांची 

एकूण जागा  - १३ पोस्ट 

अधिक माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन पहा ,

Post a Comment