Indian Navy : भारतीय नौदल भरती 2021,१० वि पास असाल तरीही करू शकता अर्ज

 



Indian Navy Recruitment 2021:भारतीय नौदलाने अविवाहित पुरुष उमेदवारांकडून मॅट्रिक रिक्रूट (एमआर) - ऑक्टोबर 2021 बॅचच्या सेलर भरतीसाठी अधिसूचना दिली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदे - Indian Navy Sailor (MR)
पात्रता -शिक्षण मंत्रालय, शासनाने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 

जागा -३५०

ऑनलाईन अर्ज - क्लीक करा .
अधिकृत वेबसाइट -  क्लिक करा .
अधिकृत नोटिफिकेशन - क्लिक करा .


जॉईन टेलिग्राम चॅनल - https://t.me/marathinokari_in

 डाउनलोड मोबाईल अँप - https://bit.ly/3hTr572

Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Previous Post Next Post