indiannavy


 इंडियन नेव्ही भरती 2021: १० वी पास नोकरी,मोठी संधी - Indian Navy Recruitment 2021

भारतीय नौसेने मध्ये  नाविक (एमआर) - ऑक्टोबर बॅच 2021 [Sailor (MR) – Oct Batch 2021] हि  याची  माहिती  अधिकृत नोटिफिकेशन मध्ये  शकता .
जागा - ३५० 
अर्ज भरण्यास सुरवात - १९/७/२०२१
अर्ज भरण्याची शेवटची  तारीख - २३/७/२०२१

पात्रता - शिक्षण मंत्रालय, शासनाने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा [दहावी ] उत्तीर्ण केलेली असावी. 

अधिकृत नोटिफिकेशन - क्लीक करा .
अधिकृत वेबसाईट - क्लीक करा .

Post a Comment