10 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2021


 10 वी पास असणाऱ्यांसाठी कोणकोणत्या  सरकारी नोकऱ्या असतात याची माहिती आपण आज पाहनार आहोत .[10th Pass Govt Jobs Maharashtra 2021] 

10 वी पास असणाऱ्यांसाठी कोणकोणत्या  सरकारी नोकऱ्या

  1. माझगाव डॉक्स मध्ये १० वि पास वर भरती असते
  2. १० वि पास वर अंगणवाडी सेविकांची देखील भरती असते .
  3. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
  4. १० वि पास वर भारतीय डाक पोस्टात देखील भरती असते 
  5. जर तुम्ही दहावी पास असाल तर आर्मी भरती साठी देखील जाऊ शकता आर्मी भरती देखील दहावी पास वर असते .
  6. BSF - सीमा सुरक्षा दलात देखील दहावी पास वर भरती असते .[बीएसएफ भर्ती 2021]


Post a Comment