MSRTC Bharti 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या विभागात रिक्त जागांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे . वेलडर (गॅस आणि इलेक्ट्रिक) पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे, ज्यांना एमएसआरटीसी भरतीत नोकरी करायची आहे ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची विनंती केली जाते. जर आपले निकष खालील आवश्यकता पूर्ण करतात तर आपण एमएसआरटीसी भरती नोकरीसाठी अर्ज करू शकता. खाली आपल्याला पदांची सर्व माहिती मिळेल जसे शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा इ
पदाचे नाव - वेल्डर
पदे - ०१
ठिकाण - लातूर
अधिकृत वेबसाइट -https://www.msrtc.gov.in
ऑनलाईन अर्ज - https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/60c713fd44f7d73831400ae2
ReplyDeleteमाझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh
Post a Comment