NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 280 जागानॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये (NTPC) एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर ट्रेनी पदासाठी 280 जागांवर भरती करण्यात येत आहे. 

या पदासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या आणि गेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल.


वय : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या वर्गांना नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल. 


अधिकृत संकेतस्थळ:  ntpccareers.net 

अर्ज - online


📮 *अर्जासाठी अंतिम मुदत* : पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post