Indian Coast Guard Recruitment 2021


 (ICG) भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती।Indian Coast Guard Recruitment 2021

भारतीय तटरक्षक दलात ३५० जागांसाठी भरती होत आहे .नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB ,यांत्रिक (मेकॅनिकल),,यांत्रिक (इलेक्ट्रिकल),यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) या पदांसाठी भरती होत आहे .

एकूण जागा - 350

फि - obc -२५०
       - sc ,nt , - फी नाही 
पात्रता आणि अधिक माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा ...
अधिकृत नोटिफिकेशन - क्लीक करा 
 अर्ज - क्लीक करा .


Post a Comment