AIIMS Nagpur Recruitment

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर ही नागपूर, महाराष्ट्र येथील सार्वजनिक उच्च शिक्षण आणि वैद्यकीय संशोधन संस्था आहे. ही संस्था जुलै २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातल्या चार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थां पैकी एक आहे.२०१८ मध्ये नागपूरात तात्पुरत्या आवारामधूनया संस्थेची सुरुवात झाली
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर 
याच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर मध्ये हि भरती होत आहे (AIIMS Nagpur Recruitment)

पदे - Senior Resident – 12 Posts

पात्रता - PG Medical Degree

अधिकृत वेबसाईट - क्लिक करा  
अधिकृत नोटिफिकेशन - क्लीक करा 

सविस्तर अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत नोटिफिकेशन वाचा .

Post a Comment