महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2021 ? जाणून घ्या , कधी आहे पोलीस भरती
 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहेपोलिस भरती २०२१ अपडेट्स (दि. २४ मे २०२१)– नोव्हेंबर २०१९ मध्ये भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले; परंतु पुढे प्रक्रिया राबविली नाही.

मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 

असे ट्विट देखील गृहमंत्र्यांनी केले होते . अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर १२,५३८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे जाहीर केले होते. आता मात्र त्यांचेच मंत्रिपद काढून टाकण्यात आले .त्यामुळे हे पोलीस भरती देखील काय होते सांगता येत नाही .

कोरोना पुह्ना वाढेल ना नाही हे तुम्हीच विचार करा आणि कोरोना मध्ये जर वाढ झाली तर भरती नि होणार नाही .ती डायरेक्ट २०२२ मध्ये जाऊ शकते .जर काही उपडेट आले तर आपण लगेच कळवू .Post a Comment