SSC GD Constable Recruitment 2021: कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज मागविले आहेत. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज 25 मार्च 2021 पासून सुरू झाले आहेत. हायस्कूल पास युवक या पदांसाठी अर्ज करू शकतात आणि भरती प्रक्रियेत सामील होऊ शकतात. या पदांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व वैद्यकीय चाचणीच्या आधारे निवड केली जाईल.

 अर्ज 25 मार्च 2021 पासून सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवरट देऊन अर्ज करू शकतात.

https://ssc.nic.in/


Post a Comment