1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे. पोलिस भरती २०२१ अपडेट्स (दि. ... राज्यात 12500 पोलिसांची भरती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होते मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच राजीनामा दिल्यामुळे हि घोषणा देखील हवेत मिसळली आहे .

Post a Comment