NHM Sangli Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission Sangli)  येथे “आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम.” पदांच्या एकूण 125 जागांसाठी हि भरती आहे.
विभागाचे नाव :राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission Sangli) 

पदे : आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम. (Ayush MO, Staff Nurse, ANM)

पद संख्या : 125 जागांसाठी भरती
नोकरीचे ठिकाण :  सांगली 
वयोमर्यादा : 43 वर्षे इतकी आहे .
अर्ज भरणे : प्रत्यक्ष
अर्ज भरण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
अधिकृत वेबसाइट : sangali.nic.insangali.nic.in

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर भेट द्या.

Post a Comment