ART Center, District Hospital, Ahmednagar, Recruitment : जिल्हा रुग्णालय अहमदनगर, पदभरती

राष्ट्रीय एडएस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एआरटी सेंटर, जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे वैद्यकीय अधिकारी (2-पद) आणि औषधनिर्माता (1-पद)  पदभरती (कंत्राटी पद्धतीने) नेमण्यात येत आहेत .

वैद्यकीय अधिकारी - दोन जागा 

औषधनिर्माता - एक जागा 

अधिकृत नोटिफिकेशन - क्लीक करा .

अधिकृत वेबसाईट -  क्लीक करा 

पात्रता आणि इतर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा .

Post a Comment