दहावी आणि बारावी पास साठी । भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 1778 पदे Indian Air Force Bharti 2021

 

Indian Air Force Bharti 2021

भारतीय हवाई दल येथे गट ‘सी’ सिव्हिलियन पदाच्या एकूण 257 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमधील जाहिरातीच्या तारखेपासून 30 दिवस आहे.

पदाचे नाव : गट (सी ) या पदासाठो 

जागा :  २५७ जागांसाठी हि भरती करण्यात येत आहे .

शैक्षणिक पात्रता : दहावी पास ,बारावी पास ,किंवा पदवी पास असावी .

वय : १८ ते २५ वयोगट 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा .

करण्याची शेवटची तारीख – एम्प्लॉयमेंट न्यूजमधील जाहिरातीच्या तारखेपासून 30 दिवस.

अधिकृत नोटिफिकेशन - click here 

अधिकृत वेबसाईट - click here Post a Comment

Previous Post Next Post